Subscribe Us

header ads

Use water sparingly. पाण्याचा वापर जपून करा.

News@Water is life...
          जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेतील गट ग्राम पंचायत खिर्डी अंतर्गत इंजापूर येथे 60,23,018 निमजगोंदी येथे 51,53, 254 आणि खिर्डी येथे 27,59,277 अशी एकूण खिर्डी ग्राम पंचायत येथे 1कोटी 39 लक्ष 35 हजार 540 रुपये (1,39,35,540) रूपयांच्या कामाचा भुपूजन सोहळा 10 मे रोजी संपन्न झाला. सोहळ्याचे उद्घाटन राजुरा न.प.चे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते अरूण धोटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी कोरपना तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष उत्तमराव पेचे,खिर्डी ग्रा.पं.सरपंच श्यामराव सलाम,उपसरपंच दीपक खेकारे,ग्रा.प.सदस्य रमेश पाल,श्यामसुंदर पेंदोर,आशाताई शेरकी, गीताताई कुमरे,सुमनबाई येडमे,बापूराव सलाम, आनंदराव सलाम,उरकुडे काकाजी,राजू सलाम, संभा चायकाटी, चीन्नू येडमे,लिंगु चायकाटी,नथु मालेकर,रामदास पिपरे,देवीदास ढवस,रोशन आस्वले,बापूराव नागोसे,भीमा सिडाम,प्रदीप मालेकर,रमेश मत्ते,अरविंद बावणे,नितेश धानोरकर,भिवसन कुमरे,सुरज चंदनखेडे,प्रशांत हिवरकर,मंगला पंधरे यांच्यासह खिर्डी,इंजापूर, निजामगोंदी येथील नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.
Use water sparingly...
                       --------//-------
                     
                मुख्य संपादक
             सैय्यद मुम्ताज़ अली.
 मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या