News@माणूसकी...
राजूरा गडचांदूर मार्गावरील हरदोना गावाजवळ आज 21 मे रोजी सकाळी अंदाजे11च्या सुमारास एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार खाली पडला होता.इतक्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे,हे गडचांदूरकडे जात असतांना अपघातग्रस्त इसम रोडच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला.दरम्यान फुसे यांनी सदर इसमाची पाहणी करून तात्काळ आपत्कालीन 112 क्रमांकावर संपर्क साधला.

काही वेळातच गडचांदूर रुग्णालयातील एम्ब्युलन्स Ambulance घटनास्थळी पोहोचली. अनैशा वाहतूक संघटना अध्यक्ष सुरज उपरे, सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे,वंचित बहूजन आघाडीचे राजेंद्र नळे,रवींद्र करमणकर व सुरज करमणकर यांच्या मदतीने अपघातग्रस्त इसमाला गडचांदूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.Vanchit District President Phuse ran to help the accident victim.

भूषण फुसे यांनीही कार्यकर्त्यांसोबत रुग्णालय गाठून माहिती घेतली असता सदर अपघातग्रस्त व्यक्ती सुखरूप असून प्रकृती चिंताजनक नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.भर उन्हात भूषण फुसे यांनी माणुसकीचे दर्शन देत,वेळीच अपघातग्रस्ताच्या मदतीला धावल्याने एका निष्पाप व्यक्तीचे प्राण वाचले हे मात्र विशेष.

An unknown vehicle collided with a two-wheeler on the Rajura Gadchandur road...
Vanchit District President Phuse ran to help the accident victim...
-------//------

मुख्य संपादक
सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.
Vanchit District President Phuse ran to help the accident victim...
-------//------

मुख्य संपादक
सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.
0 टिप्पण्या