Subscribe Us

header ads

water management and energy conservation for birds.पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था आणि ऊर्जा संरक्षणसाठी उद्बोधन.

News@Eco Club...
        गडचांदुर येथील "द आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल" The Aditya Birla Public School गडचांदुर येथील "इको क्लब" Eco Club द्वारा आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण, पोस्टरच्या मदतीने समाजात संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी टाकाऊ वस्तुपासून पाण्यासाठी भांडी तयार केली व ती शालेय परिसरात लावण्यात आली.तसेच,जीवाश्म इंधन, विद्युत,पाणी आणि भूमुचे संवर्धन करण्यासाठी उद्बोधन करण्यात आले.इको क्लब आणि क्लबचे प्रभारी डॉ.सुभाष चूने,मोरेश्वर भांगे,श्रीमती महानंदा खेळकर,श्रीमती सीमा दुबे,श्रीमती दीपमाला सिंग,श्रीमती बिन्सी फ्रान्सिस,श्रीमती ज्योती गजधाने यांनी विद्यार्थ्यांना या कार्यासाठी मार्गदर्शन केले.शाळेतील इतर शिक्षकांनी या कार्यासाठी विद्यार्थ्यांना मदत केली. "द-आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल" गडचांदूर शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना गोलछा यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे त्यांच्या या उपक्रमासाठी प्रोत्साहित केले.
The-Aditya Birla Public School Gadchandur...
water management and energy conservation for birds...
                   -----------//---------
                    
                 मुख्य संपादक
                सै.मूम्ताज़ अली.
   मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या